मोदी फॅक्टर, पाकिस्तानची शांततेची बांग

“पाकिस्तान हा परस्परांचा आदर आणि शांततेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारा आहे. आता सर्व प्रकारच्या शांततेची गरज आहे.” असे धक्कादायक विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी केले आहे. एरवी भारतविरोधी गरळ ओकणाऱ्या लष्करप्रमुखाचे हे विधान अचंबित करणारे आहे. यापूर्वी बाज्वा यांनी दिल्लीवर पीओकेमधील भारताच्या २०१९ मधल्या एअर स्ट्राईक आणि जम्मू काश्मिरचे विशेषाधिकार रद्द झाल्यानंतर टिका … Continue reading मोदी फॅक्टर, पाकिस्तानची शांततेची बांग