पश्चिम बंगालमध्ये आज मोदींची सभा

पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल या काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे कसून तयारी करण्यात येत आहे. आज मोदी ब्रिगेड परेड ग्राऊंडवर एका विशान सभेला संबोधित करणार आहेत. हे ही वाचा: पाकिस्तानात हिंदू असुरक्षितच विधानसभेतील विजयासाठी भाजपा आणि तृणमुल … Continue reading पश्चिम बंगालमध्ये आज मोदींची सभा