पूजा चव्हाणच्या नातेवाईकाकडून सीबीआय चौकशीची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणात एक नवीन घडामोड समोर येत आहे. पूजा चव्हाणच्या चुलत आजीने पूजा चव्हाण हत्त्या प्रकरणात (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे. ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पुजा चव्हाण असे या तरुणीचे नाव होते. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी तिच्या भावाबरोबर रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. मुळची … Continue reading पूजा चव्हाणच्या नातेवाईकाकडून सीबीआय चौकशीची मागणी