“या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे”- सुधीर मुनगंटीवार

“जळगाव वसतिगृह प्रकरणावर सभागृहात बोलत असताना, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे” असा आरोप सरकारवर केला. जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा … Continue reading “या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे”- सुधीर मुनगंटीवार