पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

केंद्रीय मंत्री मंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. जावडेकर यांनी ही माहिती, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री वी नारायणसामी यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी केली आहे. हे ही वाचा: एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस माध्यमांशी बोलताना जावडेकरांनी सांगितले, की पुदुच्चेरीमध्ये सरकार स्थापनेसाठी कोणीही दावा केलेला … Continue reading पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस