राहुल यांचे ‘राळ’ तंत्र

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थसंकल्पावर बोललेच नाहीत. भाषणासाठी मिळालेला वेळ त्यांनी पंतप्रधानांवर दुगाण्या झाडण्यात वाया घालवला. खरे तर अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन सत्ताधा-यांची लक्तरे काढण्याची संधी विरोधी पक्षांना असते. परंतु लक्तरे काढण्यासाठी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्याची, त्यातील बलस्थाने आणि उणीवांची जाण असण्याची गरज असते, राहुल गांधींना अभ्यासाची सवय नाही. अभ्यासपूर्ण वक्तव्य करण्याऐवजी स्टंट … Continue reading राहुल यांचे ‘राळ’ तंत्र