राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभेत तमाशा

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने लोकसभेत तमाशा केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत भाषणाला उभे राहिले पण ते विषय सोडून भाषण करत राहिले आणि नंतर आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत लोकसभेत नवा तमाशा केला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर … Continue reading राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभेत तमाशा