“अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे”

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भूमिकेला विरोध केला आहे. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये बोलत असताना त्यांनी, “अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.” असे विधान केले. रामदास आठवले यांनी अमिताभ बच्चन यांना पाठिंबा दर्शवत, “अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे” असा नारा दिला. “आरपीआयचे कार्यकर्ते … Continue reading “अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे”