सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?

मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मनसुख हिरेन यांचा खून एपीआय सचिन वाझेंनीच केला असण्याची शक्यता मनसुख हिरेन यांच्या पत्नी, विमला हिरेन यांनी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विमला हिरेन यांचा जवाब वाचून दाखवला. त्यातून हा खुलासा झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ … Continue reading सचिन वाझेंनीच केला मनसुख हिरेन यांचा खून?