ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडचा राजीनामा

महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड याने अखेर राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर तब्बल २१ दिवसांनी त्याने राजीनामा दिला आहे. संजय राठोड याच्यामुळे ठाकरे सरकारचे तोंड चांगलेच काळे झाले आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे त्याच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याने आपला राजीनामा सुपूर्त केला असल्याचे … Continue reading ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडचा राजीनामा