दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला राज्यसभेवर पाठवा!

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त होणार आहेत. संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून मुस्लिम समाजाचे … Continue reading दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला राज्यसभेवर पाठवा!