पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या पुड्या हल्ली काही वारंवार सुटत असतात. यात तथ्य किती हे केवळ ‘जाणत्या’ पवारांनाच ठाऊक. मनसुख हिरेन प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरून पुन्हा नाराजीच्या वृत्तांचे पेव  फुटले आहे. सूत्रांनी दिलेल्या बातम्या खऱ्या असल्या तर पवारांची परीस्थिती घरात किंमत नसलेल्या नाराज सासू सारखी झालेली आहे, असे मानायला हरकत … Continue reading पवारांच्या नाराजीच्या पुड्या…