शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

नाशिकमध्ये मुस्लिम समाजााला नमाज पढायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना नमाज पढण्यासाठी तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता नाशिक मधील मुस्लिम समाजाला नमाज पढण्यासाठी हक्काचे स्थान मिळणार आहे. हे ही वाचा: “बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस नाशिक रोड परिसरातील मुस्लिम समाजाला नमाज पढण्यासाठी … Continue reading शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम