ममतांना टक्कर द्यायला भाजपा कडून सुवेंदू अधिकारी मैदानात

बंगालचे राजकीय रणांगण चांगलेच पेटले आहे. ‘मिशन’ बंगाल यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. शनिवारी भाजपाने बंगाल विधानसभेसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी याला रिंगणात उतरवले आहे. ते नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी यांना टक्कर देतील. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांचे … Continue reading ममतांना टक्कर द्यायला भाजपा कडून सुवेंदू अधिकारी मैदानात