शिवसेनेचे गुंड पुन्हा मोकाट

वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या १७ शिवसैनिकांना अपेक्षेप्रमाणे जामीन मिळाला आहे. जामिनावर सुटका होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जर पुन्हा कुणी शिवसेनेच्या नेतृत्वावर असभ्यपणे टीका केली तर यापेक्षा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. … Continue reading शिवसेनेचे गुंड पुन्हा मोकाट