शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन

शिवसेनेचे नेते माजी आमदार अनंत तरे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्य वर्षी तरे यांनी अखेरचा श्वास घेतला. कोळी समाजाचे नेते अशी अनंत तारे यांची ओळख होती. ब्रेन हॅमरेज त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. शिवसेनेचा ठाण्यातील महत्वाचा चेहरा असणारे अनंत तरे यांचे सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. अनंत तरे … Continue reading शिवसेना नेते अनंत तरे यांचे निधन