काँग्रेस मंत्र्याची जीभ घसरली! साधूंना म्हणाले नालायक

टाळ्या आणि प्रसिद्धीच्या नादात जीभ घसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भर पडली आहे. भाषणाच्या ओघात त्यांनी साधूंविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर हे वक्तव्य प्रसारित केले आहे. एका भाषणात बोलताना मंत्रीमहोदय साधू आणि संत यांच्यातील फरक … Continue reading काँग्रेस मंत्र्याची जीभ घसरली! साधूंना म्हणाले नालायक