रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

रिंकु शर्माच्या हत्येबाबत काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या वादातून झाली असून त्याला धार्मिक रंग नसल्याचे सांगणाऱ्या डाव्या मीडीयाचा पर्दाफाश झाला आहे. हे ही वाचा:  रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू एबीपी न्युज सोबत बोलताना, राजपाल यांनी सांगितले की पोलिस ठाण्यात आरोपींनी ‘अल्लाहू अकबर’ अशा … Continue reading रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा