“जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं बंद करा” – चित्रा वाघ

पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर अनेक दिवसांचे मौन आणि हजारोंचा मोर्चा काढून देखील, अखेर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. ३ दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मात्र, संजय राठोड हे अद्यापही मंत्रिपदावर आहेत, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. कारण, राठोड यांनी राजीनामा दिला असला … Continue reading “जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं बंद करा” – चित्रा वाघ