तेलाच्या किमती वाढण्यामागे पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली ही दोन कारणं…

ओपेक (पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ऑर्गनायझेशन) आणि ओपेक प्लस देशांना उत्पादनातील कपात न करण्याची विनंती भारताने केली आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी माध्यमांना दिली. “इंधन दरवाढीमागे दोन मुख्य कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे उत्पादन कमी झाले आहे आणि उत्पादन करणारे देश अधिक नफा मिळवण्यासाठी कमी इंधन उत्पादन करत आहेत. यामुळे ग्राहक … Continue reading तेलाच्या किमती वाढण्यामागे पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली ही दोन कारणं…