“‘या’ नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे”- अधीर रंजन चौधरी

काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपताना दिसत नाहीये. लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेसच्या ‘जी-२३’ वर हल्ला केला आहे. “जे नेते आज सेक्युलरिजमबद्दल बोलत आहेत, त्यांनी आधीच स्वतःसाठी मूठभर मास काढले आहे.” असे त्यांनी सांगितले आहे. Congress cannot be selective in fighting communalists but must do so in all its … Continue reading “‘या’ नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे”- अधीर रंजन चौधरी