तृणमूल नेत्याचा राडा…अडवला कोविड लसीचा ट्रक

तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी याने राडा करताना राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याची घटना पश्चिम बंगालमधल्या गलसी येथे घडली आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली ज्यात कोविड लसीचा ट्रकही अडकला. चौधरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. जमैत उलेमा ए हिंद या संघटनेचे प्रमुख असलेल्या सिद्दीकुल्लाह यांनी नव्या कृषी कायद्यांना विरोध … Continue reading तृणमूल नेत्याचा राडा…अडवला कोविड लसीचा ट्रक