महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही

महाराष्ट्रात सध्या कोविड पुन्हा एकदा हात पाय पसरताना दिसत आहे. सरकार पुन्हा एकदा नियमावली कडक करत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात येत असून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीत ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ मात्र निष्क्रिय दिसत आहे. इथे विषय ‘महाराष्ट्र कोविड … Continue reading महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही