काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे बळी ठरत आहेत. वीर सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साधे अभिवादन करावेसे वाटत नाहीये. आघाडी सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला घाबरून मुख्यमंत्री सावरकरांना विसरले असे म्हटले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे … Continue reading काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!