मुख्यमंत्री ठाकरेंची ‘राहुल गांधीगिरी’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करताना ‘राहुल गांधीगिरी’ केली आहे. त्यांनी ‘चीन समोर पळे’ असे वक्तव्य करत भारतीय जवानांचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा आणि संपूर्ण भाषणाचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील भाषणाचे वाभाडे काढले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री … Continue reading मुख्यमंत्री ठाकरेंची ‘राहुल गांधीगिरी’