“महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष होतं. मुख्यमंत्री कदाचित लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शंका आणि भिती अनेकांना होती. परंतु आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अघोषित आणिबाणीचीच जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी, सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आंदोलनांवर, यात्रांवर पूर्णपणे बंदी … Continue reading “महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी”