उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आज आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. उत्तराखंडमध्ये आमदारांच्या नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. उत्तराखंडमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते. उत्तराखंड विधानसभेच्या ७० पैकी ५७ जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. तत्कालीन सत्ताधारी पक्षाला निवडणुकांनंतर केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले होते. चर्चेत नसलेल्या नावाची निवड … Continue reading उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांचा राजीनामा