बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराला सुरवात

पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या काळात पुन्हा बंदुका आणि बॉम्ब चालले आहेत. त्यामुळे नंदीग्रामच्या जनतेला पुन्हा २०११ च्या निवडणुकांचे दिवस आठवले आहेत. “गेल्या ३ रात्री आम्हाला झोपता आलेले नाही.” असे ६२ वर्षीय श्यामल मन्ना यांनी त्यांच्या मातीच्या घराजवळ बंदुकांचे आवाज येत असताना दिली. २०११ मध्ये तेंव्हाच्या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी ममता … Continue reading बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराला सुरवात