सीडीआर म्हणजे काय? तो कोणाला मिळतो?

राज्याच्या विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा सीडीआर, हिरेन यांच्या पत्नीचा कबुली जबाब आदी गोष्टींचा उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी हिरेन यांचा सीडीआर फडणवीसांनी कुठून मिळवला? असा सवाल केला. त्यामुळे सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली. हा सीडीआर नेमका काय आहे? तो … Continue reading सीडीआर म्हणजे काय? तो कोणाला मिळतो?