आज पुदुचेरीत सत्ताबदल होणार?

देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या मोजक्या राज्यांपैकी एक असणाऱ्या पुदुचेरीत व्ही. नारायणसामी यांच्या सरकारला सोमवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. पुदुचेरीत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीत व्ही. नारायणसामी याचे सरकार पडणार की राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा … Continue reading आज पुदुचेरीत सत्ताबदल होणार?