चेतन आनंद दिग्दर्शित ‘हीर रांझा ‘ या लोकप्रिय प्रेमपटाला १९ जून रोजी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. राजकुमार आणि प्रिया राजवंश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. मनाला एक चटका लाऊन जाणारी ही प्रेमकथा आहे. याच प्रेमकथेवर टाकलेला हा फोकस
- Advertisement -