मोहब्बत ही संगीत है

राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल यांचा ‘आशिकी’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या दोघांचाही पहिलाच चित्रपट आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. हा चित्रपट आणखी एका कारणासाठी गाजला ते म्हणजे या चित्रपटातील गाणी आणि याचे संगीतकार होते नदीम – श्रवण. बॉलिवूडमधली ही संगीतकारांची जोडी आजही लोकांच्या मनात घर करून बसली आहे. धीरे धीरे से मेरी … Continue reading मोहब्बत ही संगीत है