दंतवैद्य डॉ. प्रतिभा आठवले यांनी ईशान्य भारत, काश्मीर भागात फिरून आपल्या दंतचिकित्सेतील ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करत समाजात बदल घडविले. गेल्या काही वर्षांत या भागात झालेल्या बदलांच्या त्या साक्षीदार आहेत. त्यांच्याशी ‘भारत भाग्य विधाता’च्या निमित्ताने साधलेला संवाद.
- Advertisement -