लक्ष्य ७५ गावांच्या विकासाचे…

बिमल केडिया हे केशव सृष्टीचे कार्यकारीणी सदस्य आणि केशव सृष्टी ग्राम विकास योजनेतील मार्गदर्शक आहेत. पालघर जिल्ह्याच्या ७५ गावांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित ग्रामविकास योजने अंतर्गत काम चालू आहे. गेल्या काही काळात या गावांतील पाणी, रोजगार, महिला सक्षमीकरण, संस्कार केंद्र इत्यादी माध्यमांतून परिवर्तन घडविण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. बांबू हस्तकलेसारख्या कलांना विकसित करून स्थानिक तरूण- … Continue reading लक्ष्य ७५ गावांच्या विकासाचे…