पंजाबमधील निवडणूक निकालांमुळे भाजपा समाधानी

पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला एकही नगर पालिका किंवा नगर पंचायतीत यश मिळालेले नाही. परंतु अशा स्थितीतही भाजपा या निवडणुकांच्या निकालामुळे समाधानी आहे. असे का ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा….