शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांकडून शिरीष काटेकर या भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. शिवसैनिकांच्या सांगण्यानुसार काटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही टीका सहन न झाल्याने शिवसैनिकांकडून या कार्यकर्त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले, त्याला बांगड्यांचा हार घालण्यात आला आणि साडी डोक्यावर घातली. ५ फेब्रुवारीला भाजपाने राज्यभरात वीज बिल माफ करण्यावरून आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी … Continue reading शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी