दिल्लीतल्या जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. पण या आंदोलनाच्या निमित्ताने अनेकांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अनेकांना त्यातून प्रचंड निराशाही पदरी पडली.