घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणरझिया सुलतानाची आई का रडतेय?

रझिया सुलतानाची आई का रडतेय?

काल पाकिस्तानात रझिया सुलतानाचा वाढदिवस साजरा करणयात आला. रझियाही दहशतवादी यासीन मलिकची मुलगी. ती पाकिस्तानात तिच्या अम्मीसोबत राहाते. दोघी यासीनची वाट पाहातायत. पण तिहार जेलमध्ये असलेला यासीन घरी परतणार नाही याची मुशालला खात्री आहे. कारण दिवस पालटलेत हे तिला माहीती आहे. दिल्लीच्या तख्तावर हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, त्यांचे काश्मीरमधून उच्चाटन करणाऱ्या यासीन मलिकची गळाभेट घेणारे ड़ॉ मनमोहन नसून पंतप्रधान मोदी बसलेत याची तिला जाणीव आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version