जगात भारी, दीपिका कुमारी!

तिरंदाजी विश्वचषकात भेदले सुवर्ण लक्ष्य भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने रविवार २७ जून रोजी तिरंदाजी विश्वचषकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन तीन सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत. पॅरिस येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाने भारताचे प्रतिनिधित्व करताना वैय्यक्तिक रिकर्व्ह, सांघिक रिकर्व्ह आणि मिश्र दुहेरी रिकर्व्ह अशा तिनही प्रकारात सुवर्ण पदक पटकावले … Continue reading जगात भारी, दीपिका कुमारी!