सावधान महाराष्ट्रा सावधान!! कोरोना पुन्हा फोफावतोय!!

महाराष्ट्र राज्य कोरोनातून सावरत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरांत अंशतः लॉकडाऊन देखील करावे लागले आहे. मुंबईत देखील गेल्या चोविस तासात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. हे ही वाचा: रुद्रावतार दाखवून नामोहरम करून गेला ‘एकटा देवेंद्र’… … Continue reading सावधान महाराष्ट्रा सावधान!! कोरोना पुन्हा फोफावतोय!!