नेदरलँड्सचे युरो कपमधून ‘चेक’ आऊट

युरो कप फुटबॉल स्पर्धेतून नेदरलँड्सचा संघ बाहेर पडला आहे. चेक रिपब्लिक संघाने अतिशय धक्कादायकरित्या नेदरलँड्स संघाचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तर या विजयामुळे चेक रिपब्लिक संघाने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. रविवार, २७ जून रोजी युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ चा तिसरा सामना पार पडला. भारतीय प्रमाण वेळेनुसार … Continue reading नेदरलँड्सचे युरो कपमधून ‘चेक’ आऊट