“लोकशाही हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार” :- देवेंद्र फडणवीस

लोकशाहीचा खरा विचार हा हिंदुत्वाचाच विचार आहे, तो हिंदू विचारच आहे असे मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. हे ही वाचा:  मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक विवेकचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, समरसता … Continue reading “लोकशाही हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार” :- देवेंद्र फडणवीस