उत्तराखंडमध्ये महापूर

उत्तराखंडमध्ये जोशीमठाजवळ चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला. या महापूरामुळे धौलगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला होता. या घटनेनंतर लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांतर्फे बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. ऋषिगंगा आणि धौलगंगा या नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने या नद्यांच्या काठावरील गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्याबरोबरच उत्तर … Continue reading उत्तराखंडमध्ये महापूर