भारतीय लस ब्रिटिश लसीपेक्षाही जास्त परिणामकारक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर येत आहे. कोव्हॅक्सिन लसीसंदर्भात अनेक प्रकारचे विवाद आणि शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस ८१ टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती … Continue reading भारतीय लस ब्रिटिश लसीपेक्षाही जास्त परिणामकारक