जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे आज उद्घाटन

आज जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन भारतात होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद अहमदाबाद येथील स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. मोटेरा स्टेडियम नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे. भारताचे क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी काल या स्टेडीयमची पाहणी केली असून त्यासंबंधी ट्विट केले आहे. A proud moment! Hon'ble President … Continue reading जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे आज उद्घाटन