‘न्यूज डंका’ आता ऍपवरही!!

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेल्या न्यूज डंका या वेबपोर्टलचे ऍप आता आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बातम्या, लेख आणि व्हिडिओ आता सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त न्यूज डंका या वेबपोर्टलचे अनावरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. अल्पावधीतच न्यूज डंकाच्या वेबपोर्टलने सुमारे अडीच लाख … Continue reading ‘न्यूज डंका’ आता ऍपवरही!!