पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

कोविड-१९ च्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहेत. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार असले तरी त्याला संचारबंदी न म्हणता नियंत्रित संचार असे प्रशासनाकडून संबोधण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा … Continue reading पुण्यात २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू