बलदंड शरीर, पण तेवढाच मृदू स्वभाव यासाठी क्रीडाक्षेत्रात परिचित असलेले मधुकर दरेकर यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
व्यायाममहर्षी, पॉवरलिफ्टिंगमधील भीष्म पितामह...
दक्षिणेतल्या चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे ते तिरके चालणे, दाढीवरून उलटा हात फिरविण्याची लकब याचा पुन्हा अनुभव घेण्याची नामी संधी चाहत्यांना मिळणार आहे. होय, पुष्पा...
बिहारमधील ९१ वर्षीय व्यक्तीच्या देशभक्तीची देशभर चर्चा होत आहे. लालमोहन पासवान नावाच्या वृद्धाने दिवसाचे १२ तास काम करून अवघ्या एका आठवड्यात ४५० तिरंगे बनवले...
भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. ३९ वर्षीय झुलनची क्रिकेट विश्वात सुमारे १९ वर्षाची कारकीर्द...
गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी साऱ्यांची लगबग सुरू आहे. मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचे आगमन आठवडाभर आधीच सुरू झालं...
नोटबंदीनंतर केंद्र सरकरकडून डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यामुळे भारतामध्ये डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याचा वेग वाढीस लागला आहे. मात्र युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमध्ये)...
भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते शनिवार, २० ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबई चांदिवली येथील श्री संकट...
फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा तुरुंगात असलेला भाऊ इक्बाल कासकर याला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबईतील सरकारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासकरला...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर पाच जण असल्याची माहिती असून त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे....
देशातील १० काेटी कुटुंबे जलवाहिनीद्वारे शुद्ध पाण्याच्या सुविधेशी जोडली गेली आहेत. प्रत्येक घरात पाणी पाेहचवण्याच्या सरकारच्या माहिमेचे उदाहरण असून ‘सबका प्रयास’चे उत्तम उदाहरण असल्याचे...