27.9 C
Mumbai
Tuesday, July 15, 2025
घरविशेष

विशेष

विमानप्रवाशांच्या नाठाळपणावर डीजीसीएचा चाप

कोविड-१९ पासून बचावासाठीचे उपाय नीट न पाळणाऱ्या प्रवाशांवर डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देऊनही विमानात मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा...

इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेेने (इस्रो) वातावरणातील वाऱ्यांचा आणि प्लास्मा डायनामिक्सचा अभ्यास करण्यासाठी आरएच-५६० या रॉकेटचे, आंध्र प्रदेशमधील सतिश धवन अवकाश केंद्र (एसडीएससी) श्रीहरीकोटा येथून...

नागपूर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला सुरूवात

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) मुंबई- नागपूर मार्गिकेच्या सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. या...

रतन टाटांनीही घेतली कोविडची लस

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देखील कोविडची लस घेतली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे. https://twitter.com/RNTata2000/status/1370604087440338948?s=20 या वेळी ट्वीटरवरून त्यांनी कोविड लसीचा पहिला डोस...

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमिचा पुरस्कार

साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा झाली. यात मराठीसाठी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र...

आंतरराष्ट्रीय शांतीसेनेकडून भारतीय सैनिकांचा सन्मान

आंतरराष्ट्रीय शांती सेनेने लेबॅनॉन स्थित, शांती सेनेचा भाग असलेल्या भारतीय सैन्याच्या ९ डोग्रा इन्फन्ट्री ग्रुपला मानाच्या ‘हेड ऑफ मिशन ॲंड फोर्स कमांडर युनिट ॲप्रिसिएशन’...

औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)

मुराद आणि औरंगजेबाच्या सैन्यावर चालून आलेला जसवंतसिंह १५ एप्रिल रोजी धर्मत येथे दोघांना सामोरा गेला. फार मोठे युद्ध होऊन राजपुतांचे प्रचंड नुकसान झाले. जसवंतसिंहाला...

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव

भारत आणि इंग्लंड दरम्यान होऊ घातलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरवात आज झाली. ही संपूर्ण टी -२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधेच होणार आहे....

एचडीएफसी बँकेचा स्तुत्य उपक्रम

रिलायन्स, एअरटेल यांच्यासारख्या बड्या कंपन्यांबरोबरच आता बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली एचडीएफसी बँकही कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर...

एनसीपीसीआरकडून नेटफ्लिक्सला नोटिस

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) नेटफ्लिक्सला नोटिस पाठवून बॉंबे बेगम या वेबसिरीजचे प्रक्षेपण थांबविण्याची सूचना केली आहे. त्यांच्यावर या वेबसिरीजमध्ये मुलांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा