33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेष

विशेष

ऑपरेशन अजय : इस्रायलमधून १९७ भारतीय सुखरूप दिल्लीत!

युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशात आणण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ मोहिमेंतर्गत १९७ भारतीयांचा तिसरा गट नवी दिल्लीत पोहोचला आहे. केंद्रीय...

ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत तीन कोटींची लूट!

राजधानी दिल्लीत लुटीची खळबळजनक घटना समोर आली आहे. बाबा हरदासनगर परिसरात गाड्यांमधून आलेल्या चोरांनी ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करत तीन कोटी २० लाखांची लूट...

संगीत महोत्सवातील हमासच्या नृशंस हल्ल्याची हादरवणारी दृश्ये उघड!

हमास या दहशतवाद्यांच्या गटाने इस्रायलवर केलेल्या नृशंस हल्ल्याच्या खाणाखुणा जिकडेतिकडे दिसत असताना आता हा हल्ला होतेवेळी करण्यात आलेले चित्रिकरण स्वतः हमासनेच जाहीर केले आहे. इस्रायलमध्ये...

स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागून अग्निवीराचा मृत्यू!

नव्याने दाखल झालेल्या अग्निवीराचा अपघाताने स्वतःच्याच बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे मृत्यू झाल्याची घटना जम्मू आणि काश्मीरमध्ये घडली, असे लष्करातर्फे सांगण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात...

‘पुढच्या टप्प्यासाठी सज्ज राहा…’

‘पुढचा टप्पा लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी सज्ज राहा,’ अशा सूचना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी गाझाबाहेरील सैनिकांना दिल्या आहेत. नेतन्याहू यांनी आघाडीवरील इस्रायल...

समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २०...

२०३६चे ऑलिम्पिक भारतात आयोजित करू!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या विशेष बैठकीत २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले. ऑलिम्पिक समितीची ही...

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बहुचर्चित क्रिकेट सामन्यात भारताने दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर ७ विकेट्सनी मात केली. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात...

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी हाय-व्होल्टेज भारत- पाकिस्तान क्रिकेटचा सामना सुरू आहे. हा सामना...

सिनेमाचे पोस्टर टाईम्स स्क्वेअरवर झळकणारा ‘शिवरायांचा छावा’ पहिला मराठी सिनेमा

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा नवा सिनेमा लवकरच...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा